तिमिराचा जोर किती जरी वाढला उजळून काढला दीपाने तिमिराचा जोर किती जरी वाढला उजळून काढला दीपाने
दीप आशेचा हा जागो, सदा मनीच्या देव्हाऱ्यात दीप आशेचा हा जागो, सदा मनीच्या देव्हाऱ्यात
दगड विटा वाळू मिळून उभारल्या चार भिंती शोभा त्यास आली जेव्हा मिसळली त्यात नाती दगड विटा वाळू मिळून उभारल्या चार भिंती शोभा त्यास आली जेव्हा मिसळली त्यात नात...
वाहुन गेले आहे स्वप्न वाहुन गेले आहे स्वप्न
उगवली सोनेरी पहाट सोबत घेऊन किरण आशेचा उगवली सोनेरी पहाट सोबत घेऊन किरण आशेचा
सूर्यासमोर दीप लावावा सूर्यासमोर दीप लावावा